जळगाव समाचार | २५ जुलै २०२६
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
“धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी घेतली होती. आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने विविध स्तरांवर प्रयत्न केल्याचे सांगितले जात असले, तरी आंदोलन सुरूच राहिले.
दरम्यान, अभिजित दीपके यांना टायफॉईडचा त्रास असूनही त्यांनी आंदोलन सोडले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलनाला यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अधिकृत राजीनाम्याचे कारण आणि केंद्र सरकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अधिक माहिती लवकरच…

![]()





