जळगाव
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी
सुवर्ण जयंती नगरोत्थान आणि दलित/दलितेत्तर वस्ती सुधारणा कामांना मिळणार गती
जळगाव समाचार | ८ नोव्हेंबर २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मागील महिन्यात झालेल्या महासभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...


















