जामनेरचा पिस्तुल्या काय म्हणतो? – मा.खा. उन्मेष पाटलांची जहरी टीका… (व्हिडीओ)

जळगाव समाचार डेस्क;

महाविकास आघाडीतर्फे जळगाव शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल पासून धरणे आंदोलन सुरू आहे.

शेतकऱ्यांना ज्वारीसाठी होणारी फरफट थांबून सरकारकडून त्याची खरेदी सुरू व्हावी, तसेच दूध उत्पादकांचे आणि केळी पीक विम्याचे प्रश्न सोडवावे अश्या अनेक मागण्या यावेळी केल्या जात आहेत.

यावेळी माजी खासद उन्मेष पाटलांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीकास्र सोडले आहे…

सविस्तर वृत्त व्हिडीओ मधे पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here