ज्येष्ठ पत्रकार धों. ज. गुरव यांच्या पत्नी अर्चना गुरव यांचे निधन

 

जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२५

शहरातील दैनिक लोकशाहीचे सल्लागार संपादक व ज्येष्ठ पत्रकार धों. ज. गुरव यांच्या पत्नी सौ. अर्चना धोंडीबा गुरव यांचे दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा आज दुपारी ३ वाजता राहते घर, पत्रकार कॉलोनी, खेडी नाका, जळगाव येथून नेरी नाका स्मशानभूमीकडे निघणार आहे. त्या ज्येष्ठ पत्रकार धो ज गुरव यांच्या पत्नी तर आशिष व अश्विनी यांच्या मातोश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here