(विक्रम लालवाणी) पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील वंजारी येथे कै. चि. स्वामीप्रसादसिंह राजपुत यांच्या २६ व्या जन्मदिनानिमीत्त महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या लोकार्पण सोहळा शनिवार दि. १३ जुलै रोजी सायं. ५ वाजता महाराणा प्रताप नगर, वंजारी खु ता. पारोळा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संत रविदास महाराज समर्पण गोशाळा तरवाडेकर हे राहणार आहेत. तर स्मारक लोकार्पण सोहळा मा.आ. महेंद्रसिंह धरमसिंह राजपुत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चतुर बाबुराव राजपुत (चेअरमन : स्वा.वि.शि. संस्था, मोंढाळे-दळवेल), रामचंद्र पुंडलीक राजपुत (जळगांव),लखीचंद प्रकाश राजपुत (अध्यक्ष: स्व. बापुजी युवा फाऊंडेशन, भडगांव), जगदीश पुंडलीक राजपुत (खडके), सुनिल भादु राजपुत (विटनेर), जितेंद्र गोकुळ राजपुत (सरपंच : बोदडें वंजारी), कुमारसिंग भिमसिंग राजपुत (वजन माप निरीक्षक जळगांव), रावसाहेब रतनसिंह राजपुत (बोळे), राहुल गोविंदा राजपुत (शेळावे), मनोज नरसिंग राजपुत (सरपंच: सार्वे), सुमित लालसिंग राजपुत (तरवाडे), रामचंद्र महादु राजपुत (मा. सरपंच: मोहाडी), रामचंद्र ननसिंग राजपुत (सरपंच : सावखेडाहोळ), नामदेव आधार राजपुत (सरपंच: कन्हेरे), समाधान बिदेसिंग राजपुत (भोकरबारी), इंद्रसिंग लुभानसिंग राजपुत (सावरखेडे), संदीप मन्साराम राजपुत (बोदडें), भिमसिंग लोटन राजपुत (खेडीढोक), विश्वासराव नारायण राजपुत (खेडीढोक), नरेंद्र नारायण राजपुत (पारोळा), प्रविण प्रताप राजपुत (सरंपच: सांगवी), नंदू संतोष राजपूत दहिगाव,विजय रामदास राजपुत (दहिगांव मोहाडी), भरत मुरलीधर राजपुत (जोगलखेडे) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच विशेष अतिथी म्हणून संतोष रामसिंग राजपुत नाशिक, वसंतराव भावलाल राजपुत,(वनक्षेत्रपाल नाशिक), रणजितसिंग महेंद्रसिंग राजपुत नाशिक, कुणाल सुरतसिंग राजपुत हे असतील. उपस्थितीचे आवाहन जेष्ठ पत्रकार तथा श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी राज्य अध्यक्ष बाळासाहेब हिलाल राजपुत, नितीन बाळासाहेब राजपुत, श्यामकुमार बाळासाहेब राजपुत, योगेश बाळासाहेब राजपुत, प्रदिप भाऊसाहेब राजपुत,किरणसिंग बाळासाहेब राजपुत यांच्यासह स्व. स्वामी प्रसादसिंह राजपुत युवा फाऊंडेशन महाराणा प्रताप नगर (वंजारी खु।।) बोदडें, स्व. बापुजी युवा फाऊंडेशन, भडगांव समस्त ग्रामस्थ मंडळी, वंजारी खु, बोदडें येथील नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

![]()




