राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा विद्यार्थी संघटनेतर्फे sसदस्य नोंदणी अभियान सुरू..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर पक्ष वाढीसाठी सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत आज SSBT कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,जळगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दादा देसले यांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी कॅम्प लावण्यात आला होता,
या दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मित्रांची संवाद साधला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा त्यांना समजावून सांगितली,
या अभियानात विद्यार्थी मित्रांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता,
या वेळी उपस्थित.. जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष. भाऊसो. संजय पवार , जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दादा देसले , महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी , विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष अजहर शेख, जिल्हा उपाध्यक्ष मयुर पाटील, जिल्हा समन्वयक निखिल साळुंखे, यशराज पाटील , स्टीफिन कपले , आदित्य बाविस्कर , रोहित सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सनी गायकवाड, अमळनेर शहराध्यक्ष कृष्णा पाटील , विक्की राजपूत ,युवक अध्यक्ष सागर घुगे , ललित चौधरी , युवती अध्यक्ष मोनिका पवार , ई. कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित.. जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष. भाऊसो. संजय पवार , जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दादा देसले , महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी , विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष अजहर शेख, जिल्हा उपाध्यक्ष मयुर पाटील, जिल्हा समन्वयक निखिल साळुंखे, यशराज पाटील , स्टीफिन कपले , आदित्य बाविस्कर , रोहित सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सनी गायकवाड, अमळनेर शहराध्यक्ष कृष्णा पाटील,युवक अध्यक्ष सागर घुगे , ललित चौधरी , युवती अध्यक्ष मोनिका पवार , ई. कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here