पंढरपूरहून घरी परततांना गाडी विहिरीत पडली; 7 वारकऱ्यांचा मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

आषाढी नंतर घराकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली आहे.
या घटनेत विहिरीतून ७ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यात सुदैवाने तीन जण बचावले असून, त्यांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि.१८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here