जळगाव समाचार डेस्क;
आज जळगाव (Jalgaon) येथील जिल्हा जियोजन भवनात या पंचवार्षिकची शेवटची DPDC ची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.
या बैठकीत पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी जिल्ह्यातील सिमेवर शहीद झालेल्या जवानांचा विषय काढत त्यांच्या साठी जिल्ह्यात शहीद स्मारक व्हावं अशी मागणी केली. यावेळी एका क्षणात बैठकीत या मागणीला मान्य करण्यात आले.
व्हिडीओ लिंक…