सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

 

जळगाव समाचार |

सीपी राधाकृष्णन हे देशाचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना एकूण ४५२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी बी. सुरेश रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

1 COMMENT

  1. जर 728 खासदारांनी मतदान केलं तर सी पी राधाकृष्णन यांना 452 मत आणि बी सुरेश रेड्डी यांना 300 मते म्हणजे पूर्ण 752 खासदारांनी मतदान केलं का???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here