पारोळा
जेष्ठ पत्रकार व व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लालवानी यांच्या मातोश्री निर्मला लालवानी (75)यांचे दि. २५ रोजी सकाळी 6.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. तरी आज दि. 27 जुलै रोजी पगडीरस्म हि विधी सायंकाळी बाबा जुडीयाराम साहेब मंदिर ओत्तर गल्ली, पारोळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे.


![]()



