नारायणदास लालवाणी यांची आज पगडी रसम…

जळगाव समाचार डेस्क | २ नोव्हेंबर २०२४

पारोळा येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक लालवाणी यांचे वडील नारायणदास थावरदास लालवाणी यांचे गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांची पगडी रसम आज शनिवार, २ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बाबा ज्युडियाराम साहेब मंदिर, ओत्तर गल्ली, पारोळा येथे पार पडणार आहे.

शोकाकुल – अशोककुमार लालवाणी (पत्रकार), कमलकुमार लालवाणी, भिषमलाल लालवाणी, जावई अशोककुमार रोहडा, नातू विक्रम लालवाणी, अजय लालवाणी, पंतु सोहम लालवाणी, तसेच समस्त लालवाणी कुटुंबीय व मित्रपरिवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here