खुशखबर; ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 140 जागांवर भरती, असा करा अर्ज…

जळगाव समाचार डेस्क;

ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) चंद्रपूर येथे विविध पदांच्या 140 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे.
यात पदवीधर अप्रेंटिस व टेक्निशियन अप्रेंटिस यांची पदे आहेत. इंजीनियरिंग किंवा डिप्लोमा पदवी आवश्यक आहे. वेतन नियमानुसार राहील. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे. माहिती www.ddpdoo.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार थेट अर्ज सादर करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here