जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
सरपंच देशमुख प्रकरणात वादात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.