जळगाव समाचार डेस्क | १५ डिसेंबर २०२४
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. या विस्तारात विविध जाती, धर्म आणि समाज घटकांना समाविष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे. कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रमुख चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.
भाजप
• चंद्रशेखर बावनकुळे
• गिरीश महाजन
• चंद्रकांत पाटील
• जयकुमार रावल
• पंकजा मुंडे
• पंकज भोयर
• राधाकृष्ण विखे पाटील
• मंगल प्रभात लोढा
• शिवेंद्रराजे भोसले
• मेघना बोर्डिकर
• नितेश राणे
• माधुरी मिसाळ
• गणेश नाईक
• आशिष शेलार
• संजय सावकारे
• आकाश फुंडकर
• जयकुमार गोरे
• अतुल सावे
• अशोक भुईके
शिंदे गटाचे प्रतिनिधी (शिवसेना)
• संजय शिरसाठ
• उदय सामंत
• शंभूराजे देसाई
• गुलाबराव पाटील
• भारत गोगावले
• संजय राठोड
• आशीष जयस्वाल
• प्रताप सरनाईक
• योगेश कदम
• प्रकाश आबिटकर
अजित पवार गटाचे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
• अदिती तटकरे
• नरहरी झिरवाळ
• बाबासाहेब पाटील
• हसन मुश्रीफ
• दत्तात्रय भरणे
• धनंजय मुंडे
• अनिल पाटील
• मकरंद पाटील
• माणिकराव कोकाटे