जळगाव समाचार | ३० डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची प्रभागनिहाय उमेदवार यादी अखेर अंतिम झाली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील अ, ब, क व ड या सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले असून, आरक्षणानुसार नावे निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार जाहीर होताच प्रचाराला वेग आला आहे.
प्रभागनिहाय उमेदवार यादी
प्रभाग क्रमांक १
• अ : रिटा विनोद सपकाळे (भाजप)
• ब : दिलीप बबनराव पोकळे (भाजप)
• क : संगीता दांडेकर (भाजप)
• ड : फरदीन फिरोज पठाण (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २
• अ : सागर श्याम सोनवणे (शिवसेना)
• ब : उज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना)
• क : पूजा विजय जगताप (भाजप)
• ड : विजय लक्ष्मण बांदल (भाजप)
प्रभाग क्रमांक ३
• अ : अर्चना संजय पाटील (भाजप)
• ब : प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप)
• क : प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना)
• ड : निलेश तायडे (भाजप)
प्रभाग क्रमांक ४
• अ : शशीबाई उर्फ शशिकला शिवचरण ढंडोरे (भाजप)
• ब : विद्या मुकुंदा सोनवणे (भाजप)
• क : कल्पेश कैलास सोनवणे (भाजप)
• ड : पीयूष ललित कोल्हे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ५
• अ : विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना)
• ब : मंगला संजय चौधरी (शिवसेना)
• क : आशा रमेश पाटील (भाजप)
• ड : नितीन बालमुकुंद लढा (भाजप)
प्रभाग क्रमांक ६ (चारही जागा – भाजप)
• अ : जयश्री अशोक धांडे
• ब : सुचिता अतुलसिंह हाडा
• क : अमित पांडुरंग काळे
• ड : दीपक प्रभाकर सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक ७ (चारही जागा – भाजप)
• अ : दीपमाला मनोज काळे
• ब : अंकिता पंकज पाटील
• क : विशाल सुरेश भोळे
• ड : चंद्रशेखर अत्तरदे
प्रभाग क्रमांक ८
• अ : कविता सागर पाटील (भाजप)
• ब : मानसी निलेश भोईटे (भाजप)
• क : अमर मोतीलाल जैन (भाजप)
• ड : नरेंद्र आत्माराम पाटील राजपूत (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ९
• अ : मनोज सुरेश चौधरी (शिवसेना)
• ब : प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)
• क : जयश्री राहुल पाटील (भाजप)
• ड : डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक १० (चारही जागा – भाजप)
• अ : सुरेश माणिक सोनवणे
• ब : माधुरी अतुल बारी
• क : कविता किरण भोई
• ड : जाकिर पठाण
प्रभाग क्रमांक ११ (चारही जागा – शिवसेना)
• अ : डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे
• ब : संतोष पाटील
• क : सिंधुताई विजय कोल्हे
• ड : ललित विजय कोल्हे
प्रभाग क्रमांक १२ (चारही जागा – भाजप)
• अ : अनिल अडकमोल
• ब : उज्वला बेंडाळे
• क : गायत्री राणे
• ड : नितीन बरडे
प्रभाग क्रमांक १३
• अ : नितीन सपके (भाजप)
• ब : सुरेखा नितीन तायडे (भाजप)
• क : वैशाली अमित पाटील (भाजप)
• ड : प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
प्रभाग क्रमांक १४
• अ : सुनील सुपडू महाजन (भाजप)
• ब : जयश्री सुनील महाजन (भाजप)
• क : राबियाबी अमजद खान (शिवसेना)
• ड : रितिक संजय ढेकळे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १५
• अ : अरविंद देशमुख (भाजप)
• ब : चेतन शिरसाळे (भाजप)
• क : रेश्मा कुंदन काळे (शिवसेना)
• ड : प्रकाश रावलमल बालानी (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १६ (चारही जागा – भाजप)
• अ : डॉ. विश्वनाथ सुरेश खडके
• ब : वंदना संतोष इंगळे
• क : रंजना विजय वानखेडे
• ड : सुनील वामनराव खडके
प्रभाग क्रमांक १७ (चारही जागा – राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
• अ : हिना युनूस पिंजारी
• ब : सुमय्या वसीम पिंजारी
• क : इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे
• ड : प्रशांत सुरेश नाईक
प्रभाग क्रमांक १८ (शिवसेना)
• अ : डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे
• ब : नलुबाई तुळशीराम सोनवणे
• क : अनिता सुरेश भापसे
प्रभाग क्रमांक १९
• अ : रेखा चुडामण पाटील (शिवसेना)
• ब : विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे (शिवसेना)
• क : निकिता अनिल देशमुख (शिवसेना)
• ड : राजेंद्र झिपरू घुगे पाटील (शिवसेना)

![]()




