“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत!” ; जळगाव समाचार वृत्तसमूहाचे वाचकवर्गास विनम्र आवाहन…

जळगाव समाचार | २१ मार्च २०२५

आपल्या परिसरात कोणताही अन्याय, अत्याचार किंवा चुकीचे कृत्य घडताना आपणास दिसल्यास, पीडितांना मदतीची आवश्यकता असल्यास, आपल्या हक्काच्या जळगाव समाचार वृत्तसंस्थेशी निःसंकोचपणे संपर्क साधा.

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत!”

आम्ही सत्य आणि न्यायासाठी कटिबद्ध आहोत. पीडित आणि दुर्बलांना न्याय मिळावा, समाजातील गैरप्रकार उघडकीस यावेत आणि जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवावा, हा जळगाव समाचार चा प्रयत्न आहे.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायकारक घटनांची माहिती आम्हाला कळवा, आम्ही त्या अन्यायाविरोधात आपल्या व्यासपीठावरून ठाम भूमिका घेऊ. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि न्यायपूर्ण वातावरण मिळावे, यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया.

संपर्कासाठी:
WhatsApp – (7666437070)
Mail ✉️- jalgaonsamacharnews@gmail.com

आपल्या आवाजाला आमचा पाठिंबा!
जळगाव समाचार – शोध, सत्य, ज्ञान, निर्माण, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे व्यासपीठ…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here