जळगाव समाचार डेस्क| २९ जुलै २०२४
काल चाळीसगाव येथे शासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजांनी आमदार मंगेश चव्हाणांवर स्तुतीसुमने उधळली, यावेळी त्यांनी सांगितले की, आमदार मंगेश चव्हाण हे जळगाव जिल्हा भाजपचे भविष्यातील नेतृत्व आहेत. (Jalgaon)
पहा संपूर्ण व्हिडिओ