जळगाव समाचार डेस्क;
आज जिल्हा नियोजन भवनात झालेल्या DPDC च्या बैठकीत शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट अश्या अनेक समस्यांना घेऊन जळगाव (Jalgaon) शहराचे आमदार सुरेश भोळे चांगलेच संतापले होते. त्यांनी मनपा आयुक्त व NHAI च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित तक्रारींचा जाब विचारला. आणि कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी DPDC मधे मागणी केली.
व्हिडीओ लिंक