ब्रेकींग; खुबचंद साहित्यांना मारहाण…

 

जळगाव समाचार | ८ जानेवारी २०२५

जळगाव शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

(सविस्तर वृत्त वाचण्यासाठी जुळून रहा जळगाव समाचार सोबत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here