राष्ट्रवादीतर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी…

जळगाव समाचार डेस्क;

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जळगाव येथील मध्यवर्ती कार्यालयात आज राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, जिल्हा महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा महानगर सरचिटणीस गौरव लव्हंगले, जिल्हा महानगर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख विकी राजपूत, उपाध्यक्ष युवक फैजन पटेल, निशांत चौधरी, अरबाज शेख, जसबीर सिंह, देवेंद्र अरखे, कुणाल पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here