नवी दिल्ली वृत्तसंस्था निवडणुकीचा बिगुल वाजला असताना केंद्रातील सत्तारूढ़ भाजपने बुधवारपासून देशव्यापी सक्रिय सदस्यत्व नोंदगी अभियान सुरू केले आहे. यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे पहिले सक्रिय सदस्य बरले आहेत. त्यांच्यासोयतय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व इतर नेत्यांनी सुद्धा पक्षाचे सदस्यत्व चेवले आहे.
देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंच इाला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुरू केलेला राष्ट्रीय सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाचे संयोजक विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे पहिले सक्रिय सदस्य बनले. यावेळेसच छायाचित्र ट्विटरवरून शेअर करीत ते महणाले की, विकसित
भारत साकारण्यास आम्ही गती देत आहोत, भाजपचा कार्यकर्ता महणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रथम सक्रिय सदस्य बनल्याबद्दल मला अभिमान वाटतो, ही केवळ नोंदणी नको तर ते एक आंदोलन आहे. जे जमिनी स्तरावर पक्षाला आगखी बाळकटी देणार आहे. या सोबत देशाच्या प्रगतीरी भाजप कार्यकत्यांचे प्रभावी योगदान निश्चित करणार आहे, असे मोदींनी नमूद केले. सक्रिय सदस्यत्वाची
माहिती देत पंप्रधान नरेंद्र मोदी पुढे महणतात की, सक्रिय सदस्य बनण्यासाठी प्रत्येक कार्यकार्याला एका बुधवर किंवा विधानसभा मतदारसंघात ५० सदस्यांची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. असे कार्यकर्ते मंडळ समिती व त्यावरील निवडणूक लढण्यास पात्र अहातील. आगामी काळात पक्ष कार्य करण्यासाठी त्यांना संधी दिली जाणार आहे. उल्लेखनीय बाब अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २ सप्टेंबर रोजी भाजप सदस्य नोदणी अभियान सुरू केले. पक्षाने त्यास ‘संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान’ असे नाव दिले होते. या अभियानाचा पहिला टप्पा २५ सप्टेंबर तर दुसरा टप्पा १५ ऑक्टोबरला समाप्त झाला. यात ९ कोटी सदस्यत्य बनले. आता तिसऱ्या टप्यात बुधवारी (१६ ऑक्टोबर) भाजपच्या सक्रिय सदस्यत्व अभियानास प्रारंभ झाला आहे.