मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजप पदाधिकार्‍याचे उपोषण… (व्हिडीओ)

जळगाव समाचार डेस्क;

एकीकडे राज्यात महायुती सत्तेत असतांना भाजपचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांच्या सौभाग्यवती माधुरी अत्तरदे या आज जमिनीच्या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत थेट मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसल्याने खळबळ उडाली आहे.
व्हिडीओ लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here