जळगाव समाचार |
सीपी राधाकृष्णन हे देशाचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना एकूण ४५२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी बी. सुरेश रेड्डी यांना ३०० मते मिळाली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
You cannot copy content of this page