जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सुनील महाजन यांचा चालक-मालक ग्रुपतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी चालक मालक ग्रुपचे पदाधिकारी अमजद रंगरेज, हुसैन खान, कैसर शेख, सिकंदर शेख, अकबर शेख, समद पटेल, तनविर आदी उपस्थित होते.