जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे सांगितम् ट्रॅव्हल्स उलटली…

 

जळगाव समाचार | १ जून २०२५

जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ रविवारी रात्री ९.३० वाजता पुणेकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स (क्रमांक MH-19-CY-2224) रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रस्त्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रवासी जखमी झाले असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.
(याबाबत सविस्तर वृत्त लवकरच अपडेट होईल…)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here