मुंबई वृत्तसंस्था – दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीनंतर आता ठाकरे गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी तीन उमेदवार जाहीर झाले आहे. यात वर्सोवा – हरुन खान
घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
विलेपार्ले – संदिप नाईक यांना जाहीर केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून ही यादी ट्वीट करण्यात आली आहे.