मेहरूण येथे पोलीस चौकीचे आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते उदघाटन

जळगाव, ;- एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत मेहरूण पोलीस चौकीचे उद्घाटन रविवारी सकाळी आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभागातील बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुरावाला खऱ्या अर्थाने यश मिळाल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे.

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते ,डी वाय एस पी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम , प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक, सौ.जयश्रीताई महाजन, अशोक लाडवंजारी, अशुतोष पाटील, गणेश सोनवणे, उमेश सोनवणे, कुंदन काळे ,सलमान खाटीक, प्रभागातील नागरिक श्रीमती शोभाताई चौधरी, ईश्वरआण्णा पाटील, भूषण सोनवणे ,आसिफ शाह बापू, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here