वरणगाव फॅक्टरीतील प्रौढाने घेतला गळफास

वरणगाव : फॅक्टरी येथील शोपबहादुर धन बहादुर गोरखा (थापा) (वय ५२) यांनी कमरेच्या पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरणगाव शहरातील आयुध निर्माणी क्वॉटर नंबर १३० मध्ये शोप बहादुर धन गोरखा हे वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळच्या न सुमारास त्यांनी घराच्या दरवाजाच्या कडीला गो. कबरेच्या पट्टटयाच्या साह्यायाने गळफास ॥ घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस न आली. शोपबहादूर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here