अत्याचारातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल

वरणगाव-येथील परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती सहा महिन्याची गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 वर्षीय मुलीवर अत्याचार होऊन ती सात महिन्याची गर्भवती झाल्याची माहिती मुलीच्या हकीकत मधून आईला कळल्यामुळे हे कृत्य शेजारी राहणाऱ्या निलेश संजू निळे या तरुणाने केल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितले.

याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित निलेश संजीवनी याच्या विरोधात उसको कायद्यानुसार कोणा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील सोनवणे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here