कल्पना फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांची उंदरखेडा जि.प शाळेस भेट…

जळगाव समाचार डेस्क;

पारोळा येथील समाजसेवक तथा कल्पना फाऊंडेशन चे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी उंदरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक विषयांवर चर्चा शाळेच्या मुख्याध्याप व शिक्षकांसोबत केल्या. यावेळी अनेक विषय समोर आले.
यावेळी डिजिटल शाळेच्या व्यतिरिक्त बेसिक इंफ्रास्ट्रक्चर सुधारण्याची प्रचंड आवश्यकता सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना आहे. सोबत त्यांच ऑडिट हे शासनाने दरवर्षी किंवा सहा महिन्यातून एकदा निश्चितपणे करावं असा कल्पना फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वप्निल बी पाटील यांनी मत व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here