जळगाव समाचार डेस्क;
जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरु असून, सर्वसाधारण बदल्यांमध्ये जळगाव (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेत (Local Crime Branch) जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांची बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री उशिरा काढले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशानुसार…
रविंद्र अभिमन पाटील – धरणगाव, प्रदिप सपकाळे – रावेर, मुरलीधर चुडामन धनगर – पो.मु. जळगाव, निलेश विश्वासराव सोनवणे – चोपडा शहर, किशोर राजाराम पाटील – एमआयडीसी, संदीप चव्हाण – उपविपोअ. कार्या भुसावळ, गोपाळ गवारे – भुसावळ बाजारपेठ, शातांराम पवार – चाळीसगाव ग्रामीण, भुषण शेलार – चाळीसगाव शहर, राहुल कोळी – एरंडोल, विलास गायकवाड – उपविपोअ. कार्या, अमळनेर, जितेंद्र पाटील – पिपंळगाव हरे, संजय वाल्मीक सुर्यवंशी – धरणगाव, रविंद्र चौधरी – मुक्ताईनगर, हिरालाल पाटील – भुसावळ तालुका, अतुल रघुनाथ वंजारी – एमआयडीसी, सुनिल सैंदाणे – सावदा, विनोद संभाजी पाटील – पो.मु. जळगाव, दिपक माळी – धरणगाव, रविंद्र कापडणे – जिवीशा, सचिन पोळ – भुसावळ बाजारपेठ, पुडंलिक भालेराव – पो.मु. जळगाव, प्रदीप चवरे – पो.मु. जळगाव, विष्णु अर्जुन बिऱ्हाडे – पो.मु. जळगाव, यशवंत टहाकळे – सावदा, मनोज सुरवाडे – पो.मु. जळगाव, गजानन देशमुख – नशिराबाद, विजय दमोदर पाटील – शनिपेठ यांची एलसीबीत वर्णी लागली आहे.