जळगाव समाचार डेस्क;
महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझी लाडकी बहीण योजने बाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली.
त्यांनी बोलताना सांगितले की, या योजनेत भगिनींना आता कागदपत्रांसाठी कुठल्याही रांगेत उभं राहण्याची आवशकता नाही. उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढली त्याच बरोबर आता फक्त रेशन कार्ड वर भगिनी फॉर्म भरू शकतील. सोबतच त्यांचं स्वतःच कागदपत्र नसतील तर वडील किंवा पती यांच्या कागदपत्रांनाही ग्राह्य धरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडीओ मधे…

![]()




