अखेर हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयातून मिळाला जामीन…

 

रांची, जळगाव समाचार डेस्क;

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. (Ex CM of Jharkhand Hemant Soren) कथित जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या हेमंत सोरेनला उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. सोरेन गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत. जामीन मिळाल्यानंतर ते लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या तुरुंगाबाहेर येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here