भोई समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव मार्फत शहरातील नागरिकांसाठी. व समाज बांधवांसाठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे, व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मोफत ECG, कार्डिओग्राफ,मधुमेह,रक्तदाब तपासणी,मुतखडा,मूत्रपिंडातील खडे,प्रोस्टेट,पित्ताशय खडा, स्वादुपिंड,छोट्या गाठी, मूळव्याध,हायड्रोसिल,अंडशय शस्त्रक्रिया,भगदर,पित्ताशयाचे खडे,पायातील शिरा फुटणे, मूत्रपिंडाचे आजार,पोट व आतड्यांचे शस्त्रक्रिया,कर्करोग, बालरोग शस्त्रक्रिया,मेंदू,मनका, फ्रॅक्चर,कान नाक घसा शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी, हृदयरोग,जनरल मेडिसिन,गर्भपिशवी,अस्थिरोग, दंत तपासणी व मानसोपचार व इतर आजारांवर मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तरी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच त्याच दिवशी ठीक संध्याकाळी 05:00 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे,तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूकीची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा मध्यवर्ती मुख्य कार्यालय सचिव श्री योगेश चुडामन भोई,संस्था सचिव अशोक उत्तम भोई व समस्त संस्था पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे..
*शिबिराचे ठिकाण*
*कोळी पेठ जुना भोईवाडा कोल्हे गोडाऊन जवळ जुने जळगाव*
*दि.25/05/2025*
*वेळ:- सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
भोई समाज जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भोई:- 7350081888
ऋषिकेश भोई:- 9284213088
गिरीश भोई :- 9518972232