पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव शिगेला. ऑपरेशन सिंदूर (७ मे २०२५) अंतर्गत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, ८०-९० दहशतवादी ठार. पाकिस्तानने प्रत्युत्तरात LoC वर गोळीबार आणि जम्मू हवाईतळावर हल्ला केला. भारतीय हवाई दल आजपासून LoC जवळ राफेल, सुखोई-३० सह हवाई सराव करत आहे. पाकिस्तानने ४५० किमी पल्ल्याच्या अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
सध्या युद्धाची घोषणा नाही, पण दोन्ही देशांनी लष्करी तयारी तीव्र केली आहे. भारताने २४४ ठिकाणी मॉक ड्रिल्स घेतल्या, तर पाकिस्तानच्या नेत्यांकडून युद्धाच्या धमक्या येत आहेत. ऑपरेशन सिंदूर २.० च्या चर्चा X वर सुरू, पण अधिकृत पुष्टी नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय संयमाचे आवाहन करतोय. युद्धाचा धोका कायम, परिस्थितीवर भारताचे बारीक लक्ष.
पाकिस्तान कडून ड्रोन हल्ले जम्मू कश्मीर वर करण्यात आले . कुपवाडा बारा मुल्ला येथे हल्ला करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने ड्रोन पाडून हाणले.
पंजाब मध्ये सगळ्या लाइट्स बंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मध्ये हाय अलर्ट देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र मध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानने 30 पेक्षा जास्त मिसाईल हल्ले केले आहेत. भारतीय लष्कराने त्यांना पाडून टाकली .
पुढील अपडेट लवकरच.
….जय हिंद …